साहित्य -
Sadiya Chicken Thighs - १ पाकीट
लिंबाचा रस - ३-४ लिंबांचा रस (भारतीय)
तिखट - ३-४ टेबल स्पून
मीठ - चवीनुसार
कृती -
१. चिकन रुम टेम्परेचरवर आणून स्कीन काढून स्वच्छ करा आणि त्यावर हलके चिरे देवून साधारण पाच मिनिटे ठेवा.
२. लिंबाचा रस, तिखट आणि मीठ एकत्र मिसळा आणि चिकनच्या तुकड्यांना नीट सगळीकडून लावा. २० मिनिटे ठेवा.
३. नॉन- स्टिक पॅन अगदी कमी तापमानावर तापवून घ्या. आता त्यावर चिकनचे तुकडे ठेवा. मऊ भाग वर आला पाहिजे. झाकण लावा.
तेल न टाकता ५-६ मिनिटे शिजू द्या. झाकण उघडू नका.
४. पाच-सहा मिनिटांनी चिकनचे तुकडे उलटवून पुन्हा साधारण ५ मिनिटे शिजवा.
५. Spicy , Juicy, Hot Chicken Thighs तयार !!
भूपेश हजरनीस
अरे सही भूपेश. एकदम भारी.
उत्तर द्याहटवा