महाराष्ट्र मंडळाच्या नव्या प्रतिभाशाली कार्यकारी समितीने हे प्रतिभाकुंज बनवलेय.. नवे पाऊल.... खुप खुप अभिनंदन.. आणि प्रतिभावान लोकांना एक लेखनाची स्फुर्ति मिळाली हे पण नक्की. अतिशय सुंदर सजावट ह्या साहित्य फुलोर्याची आहे. सगळ्यांच्या मेहनतीने हा फुलोरा सतत फुलत राहीलच. उत्तरोत्तर प्रगतिसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!
महाराष्ट्र मंडळाच्या नव्या प्रतिभाशाली कार्यकारी समितीने हे प्रतिभाकुंज बनवलेय.. नवे पाऊल.... खुप खुप अभिनंदन.. आणि प्रतिभावान लोकांना एक लेखनाची स्फुर्ति मिळाली हे पण नक्की.
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर सजावट ह्या साहित्य फुलोर्याची आहे. सगळ्यांच्या मेहनतीने हा फुलोरा सतत फुलत राहीलच.
उत्तरोत्तर प्रगतिसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!
मनापासून धन्यवाद दीपिका :)
उत्तर द्याहटवातुमच्या कौतुकाने नक्कीच सुखावलो आहोत.
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवामहाराष्ट्रमंडळाने मराठी नाटकाच्या 'प्रभाकराचा' अस्त झाल्याचे आपल्या साईटवर नमूद करून व त्यांना श्रद्धांजली दिली. धन्यवाद.
उत्तर द्याहटवाअशी जागरूकता कौतुकास्पद आहे.