साहित्य:
छोटे बटाटे
रताळी
पनीर
सिमला मिरची
बेबी काँर्न
छोटे कांदे
मशरुम्स
मेहरान (किंवा कुठल्याही कंपनीचा) तंदुरी मसाला १०० ग्रॅम
आलं,लसूण, मिरची पेस्ट १ टेबल स्पून
१५० ग्रॅम लबने
थोडा लिंबाचा रस व चवीनुसार मीठ
५० ग्रॅम तेल
कृती:
वरील सर्व भाज्या आपल्याला आवडतील अशा आकारात कापून घ्याव्या, व सर्व मसाला एकत्र करून त्याला ८ ते १० तास लावून ठेवावा. BBQ Pit वर हे सर्व ठेवून छानसे भाजून गरमा गरम खावे.
वैशाली काजरेकर
Sorry Case......बार्बेक्यू म्हटला की तो नॉनव्हेजच पाहिजे......व्हेज मधे मजा नाही :)
उत्तर द्याहटवाधन्यवाद, वैॆशाली...मी करून बघते...
उत्तर द्याहटवा