रांगोळी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
रांगोळी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१२
रविवार, १४ ऑक्टोबर, २०१२
गुरुवार, ९ ऑगस्ट, २०१२
गुरुवार, ७ जून, २०१२
सोमवार, १४ मे, २०१२
DPS - Rangoli Competition
Mothers Day Celebration, in DPS - Rangoli competition
Archana Puranik, Bhavana Kulkarni & Pallavi Sing Composed this Rangoli Art & achived 3rd position in the competition.
![]() |
भावना कुलकर्णी |
मंगळवार, २७ मार्च, २०१२
मंगळवार, १ फेब्रुवारी, २०११
माझ्या रांगोळ्या
आजकाल संस्कारभारतीच्या रांगोळ्या कार्य समारंभात सर्रास काढल्या जातात आणि वेगळेपणामुळे फार उठून दिसतात. ही रांगोळी काढतांना त्यात वापरण्यात आलेली चिन्ह फार महत्वाची असतात. ठराविक चिन्हांचा वापर करुन काढण्यात येणार्या रांगोळ्या काढणं फारसं कठीण नसतं. कुठलीही रांगोळी कितीही मोठी काढता येऊ शकते. अर्थात कुवेतमधे ही रांगोळी काढतांना बरीच बंधनं येतात. मी माझ्या घरच्या कार्यप्रसंगात काढलेल्या काही रांगोळ्यांचे फ़ोटो इथे देतेय.
अर्चना पुराणिक
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)