कुंचल्याची करामत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कुंचल्याची करामत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १६ एप्रिल, २०१२

रंगाच्या छटेत पुन्हा एकदा...

प्रतिभाकुंज साठी बऱ्याच वर्षांनी रंग-कुंचले हाती घेतलेत. रंगाच्या छटेत रममाण होता होता ही कलाकृति तयार झाली.




 उमा पटवर्धन

बुधवार, १४ डिसेंबर, २०११

शुभेच्छा पत्र

 ख्रिसमसला अजून वेळ आहे पण मी तुमच्या सगळ्यांसाठी  तयार केलेय हे  ग्रीटींग कार्ड !!












ओम मुळीक

रविवार, ४ सप्टेंबर, २०११

माझी चित्रकला

ही माझी आणखी काही चित्रं




















हे पुढचं आहे - Knife Painting


आणि हे - Quilling

तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रिया मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.












सोनाली राणे