मंगळवार, २४ एप्रिल, २०१२

क्रोशे

२०११ हे वर्ष महाराष्ट्र मंडळामुळे फारच बिझी होतं. कार्यक्रमांचं आयोजन आणि execution करण्यामध्ये वर्ष कधी सुरु झालं आणि कधी संपलं कळलं सुद्धा नाही. खूप मजा आली. ह्या वर्षी नव्या कमिटीला कार्यभार सोपवल्यावर आलेलं रिकामपण अक्षरशः अंगावर यायला लागलं. वेळ कसा घालवायचा......... घालवायचा म्हणण्यापेक्षा कसा सत्कारणी लावायचा ह्याचा विचार करता करता अचानक क्रोशे विणताना मैत्रिणीला बघितलं, इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा जुनं प्रेम उफाळून यावं तसं झालं. मग काय ..... घरात उरलेली लोकर आणि नेटवरून मिळालेलं डिझाईन ह्याची सांगड घालून एक टेबल रनर करायला घेतलं.

आधी छोटे छोटे चौकोन करून मग ते जोडले आणि तयार झालं हे टेबल रनर.



 
 














 जयश्री अंबासकर















३ टिप्पण्या:

  1. वा वा..क्या बात है... खुपच बढ़िया जयू.... शिकायला येतेच आहे मी.....

    उत्तर द्याहटवा
  2. तुझ्याकडून प्रेरणा घेऊन मी पण क्रोशे शिकतीय.....खूपच सुंदर झाला आहे...

    उत्तर द्याहटवा
  3. जयश्री, तुझ्या अष्टपैलुत्वाचे आणखी एक प्रमाण दृश्यमान ! खूप खूप छान !

    उत्तर द्याहटवा