सोमवार, १६ एप्रिल, २०१२

रंगाच्या छटेत पुन्हा एकदा...

प्रतिभाकुंज साठी बऱ्याच वर्षांनी रंग-कुंचले हाती घेतलेत. रंगाच्या छटेत रममाण होता होता ही कलाकृति तयार झाली.




 उमा पटवर्धन

६ टिप्पण्या:

  1. beautiful..... pratibha kunj sathi keles he farach mast....pudhachya painting sathi shubhechhaa.....

    उत्तर द्याहटवा
  2. फारच सुंदर उमा.. पेटिंग बघून तरी असं वाटत नाही की खुप वर्षांनी कुंचला हाती घेतलास. अजून येऊ देत. पुढच्या कुंचल्याच्या करामतीसाठी भरगच्च शुभेच्छा.

    दीपिका जोशी

    उत्तर द्याहटवा
  3. सुंदर.......अप्रतिम....माझ्याकडे शब्दच नाहीयेत...पण हा गुण इतके वर्ष लपून का ठेवलात?

    उत्तर द्याहटवा
  4. कसलेल्या कलाकाराच्या कसबी कलाकृतीला कुर्निसात ! कौतुक करावे तेवढे कमीच ! खूपच छान !

    उत्तर द्याहटवा
  5. आपका हुनर लाजवाब !!
    क्या बात !! क्या बात !!! क्या बात !!!!
    Painting आवडले

    उत्तर द्याहटवा
  6. उमा........ सही !!
    जबरदस्त झालंय पेंटिंग !!
    और भी आने दो :)

    उत्तर द्याहटवा