बुधवार, २ फेब्रुवारी, २०११

माझी कलाकारी


मोकळा वेळ मिळाला की काहीतरी छान creative करावं असं नेहेमीच वाटतं.  त्यामुळे  यावेळी जेव्हा थोडा मोकळा वेळ मिळाला तेव्हा Pin and Thread शिकले.   मी केलेले तीन डिझाईन्स तुमच्या सोबत शेअर करतेय.


बोट


फुलपाखरु


मोर












स्मिता काळे

५ टिप्पण्या: