प्रेम म्हणजे नक्की काय असतं...
कल्पना कुण्या वेड्या कवीची
की आभास हा खुळ्या मनाचा
आईच्या वात्सल्यात हे भरभरुन वाहतं
प्रियेच्या स्पर्शात हळुवार फुलतं
टपरीवर चहाच्या मैत्र होऊन खुलतं
कणखर दुश्मनीच्या टकरीतही दिसतं
ह्याला जात नाही, धर्म नाही
सीमारेषांचा बंध नाही
कुणाच्या रुसव्यावर, कुणाच्या फुगव्यावर
भळभळणार्या दुखर्या जखमांवर
मोरपीस होऊन हळुवार फिरतं
होय....प्रेम हे नक्कीच असतं
नीलिमा दिवेकर
कल्पना कुण्या वेड्या कवीची
की आभास हा खुळ्या मनाचा
आईच्या वात्सल्यात हे भरभरुन वाहतं
प्रियेच्या स्पर्शात हळुवार फुलतं
टपरीवर चहाच्या मैत्र होऊन खुलतं
कणखर दुश्मनीच्या टकरीतही दिसतं
ह्याला जात नाही, धर्म नाही
सीमारेषांचा बंध नाही
कुणाच्या रुसव्यावर, कुणाच्या फुगव्यावर
भळभळणार्या दुखर्या जखमांवर
मोरपीस होऊन हळुवार फिरतं
होय....प्रेम हे नक्कीच असतं
नीलिमा दिवेकर
वा क्या बात है.. मस्तं कविता.. हा पैलू तुमच्या बाकी कलांबरोबर आम्हाला माहीत नव्हता... खासच... अजून येऊ दे...
उत्तर द्याहटवावा क्या बात है....अभिनदन
उत्तर द्याहटवावा क्याबात है....अभिनंदन... स्मिता काळे
उत्तर द्याहटवाnot bad at all! keep it up! - mrudula d.
उत्तर द्याहटवाGood one!!!!
उत्तर द्याहटवा