१. , एका बाउल मध्ये किसलेला गाजर, चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी सिमला मिरची एकत्र करून त्यात मायोनीज, मीठ, मिरी पावडर घालून मिश्रण ब्रेडच्या २ स्लाईसेस मध्ये घालून सर्व्ह करणे.
२. गॅसवर भांड्यात थोडं बटर घालून त्यात बारीक चिरलेला अर्धा कांदा, बारीक चिरलेली १ हिरवी मिरची परतवणे. नंतर त्यात एका can मधील Heinz Beans (Baked Beans in Tomato Sauce) घालून, थोडा टोमॅटो सॉस आणि मीठ घालणे. हे सर्व मिश्रण टोस्ट केलेल्या २ ब्रेड स्लाईसेस मध्ये घालून त्यावर किसलेलं चीज घालून सर्व्ह करणे. थोडं तिखट हवं असेल तर हलापिनोज च्या चकत्या घालणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा