साहित्य :
ब्रेड स्लाईसेस
१ सिमला मिरची
१ टोमॅटो
१ कांदा
२ चमचे चीज स्प्रेड
१ चमचा पुदिना चटणी
१ चमचा बटर
टोमॅटो सॉस
कृती :
१. कांदा, टोमॅटो, सिमला मिरची बारीक चिरून त्यात चीज स्प्रेड घालणे.
२. चमच्याने सर्व मिश्रण एकत्र करणे.
३. दोन ब्रेड स्लाईसेसच्या मधे मिश्रण घालून टोस्टरमधे sandwich ग्रील करणे. Sandwich टोस्टर मध्ये लावताना ब्रेडला वरून आणि खालून बटर लावणे ज्यामुळे ते टोस्टरला चि कटणार नाही
४. ग्रील झाल्यावर वरून पुदिना चटणी लावून आणि बारीक शेव घालून टोमॅटो सॉस बरोबर गरम गरम सर्व्ह करणे.
सौ. मुग्धा सरनाईक
Nice and easy one. Wondering what was russian in the salad.Anyway it appearing yummy.Good dish.
उत्तर द्याहटवा