अखिल जगावर अधिराज्य करणारी अमेरीका! तेथे जाण्याचे स्वप्न बरेचजण ऊराशी बाळगतात, माझ्या लेकीचे ते स्वप्न सत्यात उतरले आणि तेथे तिने साकारले एक टुमदार घर! मी जेव्हा लेकीला, नातवंडांना भेटायला गेलो तेव्हा त्या घरात वास्तव्य करत असताना ही स्फुरलेली कविता.........
श्री. शामकुमार दिक्षित
अप्रतिम कविता !!
उत्तर द्याहटवाचित्र सुद्धा फार सुरेख !!
तुमच्या आणखी कविता वाचायला आवडतील काका... !!
कविता खूपच सुंदर !
उत्तर द्याहटवाआम्हीही प्रीतीच्या घरी जाऊन आलो.............कवितेतून.
This is an extremely touching poem which my father wrote very spontaneously. It expresses his feelings, love, sentiments and immense satisfaction at the same time. Remarkable creativity!
उत्तर द्याहटवाTo his fans, more to come with the next visit....
-Preeti Dixit
सुंदर वर्णन .....योगायोग माझे नाव ही preeti...वाटले जणु माझ्या बाबांच्या भावना....preeti kolekar
उत्तर द्याहटवा