बुधवार, ९ मार्च, २०११

अभिनंदन !!

श्री सुनील विपट, हार्दिक अभिनंदन  !!!!!!

आपल्या मंडळाचे सदस्य श्री सुनील विपट ह्यांनी "Kuwait National Day & Liberation Day Golf Tournament २०११ " चं विजेतेपद पटकावलं आहे.  ही स्पर्धा २५ फेब्रुवारी ला खास कुवेतच्या ५०व्या स्वातंत्र्यदिनाप्रित्यर्थ  Kuwait Oil Company च्या Ahmadi Golf CLub वर आयोजित करण्यात आली होती.  



ह्या  सुंदर  ट्रॉफीसोबत ते LCD TV चे ही मानकरी झाले.  पुढच्या "खेळ"कर वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा !!

२ टिप्पण्या: