मंगळवार, १ फेब्रुवारी, २०११

माझ्या रांगोळ्या


आजकाल संस्कारभारतीच्या रांगोळ्या कार्य समारंभात सर्रास काढल्या जातात आणि वेगळेपणामुळे फार उठून दिसतात.  ही रांगोळी काढतांना त्यात वापरण्यात आलेली चिन्ह फार महत्वाची असतात.  ठराविक चिन्हांचा वापर करुन काढण्यात येणार्‍या रांगोळ्या काढणं फारसं कठीण नसतं.  कुठलीही रांगोळी कितीही मोठी काढता येऊ शकते.  अर्थात कुवेतमधे ही रांगोळी काढतांना बरीच बंधनं येतात.  मी माझ्या घरच्या कार्यप्रसंगात काढलेल्या काही रांगोळ्यांचे फ़ोटो इथे देतेय.














अर्चना पुराणिक

1 टिप्पणी:

  1. अगं ए... चल शिकव बघू आम्हाला पण.... कित्ती सुंदर रांगोळ्या काढल्यायस.. अति उत्कृष्ट...

    उत्तर द्याहटवा