मंगळवार, २० डिसेंबर, २०११
Expat ladies in Kuwait – An Identity Crisis?
आपल्या मंडळाची सभासद डॉ.नवनीत गांधी ह्यांनी लिहिलेला हा लेख Indians In Kuwait च्या वेबसाईटवर नुकताच झळकला आहे.
हा लेख तुम्ही ह्या लिंकवर वाचू शकता.
http://www.indiansinkuwait.com/ShowLifeStyle.aspx?ID=14419&SECTION=31
बुधवार, १४ डिसेंबर, २०११
शुभेच्छा पत्र
ख्रिसमसला अजून वेळ आहे पण मी तुमच्या सगळ्यांसाठी तयार केलेय हे ग्रीटींग कार्ड !!
ओम मुळीक
सोमवार, १४ नोव्हेंबर, २०११
माझी दिवाळी
योगेश आणि मृण्मयी आठलेकर ह्यांच्या घरची दिवाळी. आकाशकंदिल स्वत: मृण्मयीनं घरी तयार केलाय.
शनिवार, १२ नोव्हेंबर, २०११
माझी दिवाळी
सुबोध आणि अर्चना पुराणिक ह्यांच्या घरची दिवाळी
माझी दिवाळी
दीपक आणि देवयानी रावताल ह्यांच्या घरची रांगोळी - त्यांची लेक, गायत्री ने काढलेली.
गुरुवार, १० नोव्हेंबर, २०११
माझी दिवाळी
राजीव आणि स्मिता काळेच्या घरची पूजा आणि रांगोळी.
यंदाची आमच्या घरची रांगोळी अनुश्री दिवेकरने स्वत: तयार केलेली होती त्यामुळे आमच्यासाठी खास होती
मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०११
माझी दिवाळी
यशवंत आणि अनुपमा राणेंच्या घरची रांगोळी
शनिवार, ५ नोव्हेंबर, २०११
माझी दिवाळी
संजय आणि कल्पना चांदेकरांकडली दिवाळी
माझी दिवाळी
सुरेश आणि सीमा वाघमारेंच्या घरच्या रांगोळ्या
शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०११
माझी दिवाळी
अविनाश आणि जयश्री अंबासकरांच्या घरची रांगोळी
गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०११
माझी दिवाळी
यंदाच्या दिवाळीत नीलिमा दिवेकर ह्यांनी घरी तयार केलेले आकाशकंदिल !!
मंगळवार, १ नोव्हेंबर, २०११
माझी दिवाळी
धनंजय आणि स्नेहल सेवलकरांकडली दिवाळी
सोमवार, २६ सप्टेंबर, २०११
मी सुगरण
मी सुगरण - शीतल सावलीकर
मी सुगरण - श्वेता चौबळ
मी सुगरण - प्रणाली कुथे
मी सुगरण - Flossy Castelino
मी सुगरण - सुजाता दशपुत्र
मी सुगरण - अर्चना देशमुख
मी सुगरण - संपदा लेले
मी सुगरण - गीता मुळीक
मी सुगरण - स्नेहा नाईक
मी सुगरण - मृणाल भागवत
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)