सोमवार, १४ मे, २०१२

DPS - Rangoli Competition

Mothers Day Celebration, in DPS - Rangoli competition

Archana Puranik, Bhavana Kulkarni & Pallavi Sing Composed this Rangoli Art & achived 3rd position in the competition.









भावना कुलकर्णी

६ टिप्पण्या:

  1. डोळ्यांचे पारणे फिटवणारी सुरेख रंगांची बिछायत

    प्रशंसनीय आहे खासच अर्चना व भावनाची करामत !!!!!!

    खूपच छान, सुंदर, खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी.

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय सुंदर.. तारीफ आधी पण केलीच आहे..पण इथे केल्याशिवाय पण रहावत नाही.. खुप खुप अभिनंदन.. सुरेख सुरेख...

    उत्तर द्याहटवा
  3. अर्चना, भावना....... कमाल केलीत.
    रांगोळी काढतांना मी स्वत: तिथे होते त्यामुळे तुमची कलाकृती घडतांना बघायला मिळाली. जबरदस्त कलाकारी.
    बक्षिसाबद्दल खूप खूप अभिनंदन........ पुन्हा एकदा :)

    उत्तर द्याहटवा
  4. अभिनंदन !!!!!!!!! खूपच छान गालिचा.

    उत्तर द्याहटवा
  5. धन्यवाद , आमचा उत्साह वाढवण्य्साठी
    भावना .

    उत्तर द्याहटवा